To dream the impossible dream,
जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय....
To fight the unbeatable foe,
To bear the unbearable sorrow,
To bear the unbearable sorrow,
ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही त्याला मला हरवाचय..
कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय..
कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय..
To run where the brave dare not to go,
ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यास धाडस करत नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय..
To love the pure and chest from a far,
To right the unforgivable wrong,To try when your arms are too weary,
To reach that unreachable star,
To right the unforgivable wrong,To try when your arms are too weary,
To reach that unreachable star,
ज्या
वेळी माझे भाऊ थकलेत पाय थकलेत हात थकलेत शरीर थकलय त्या वेळेस मला समोर
मला " एव्हरेस्ट " दिसतय त्या वेळी मला माझे एक एक पाऊल त्या " एव्हरेस्ट "
च्या दिशेने टाकायचयं
तो " स्टार " मला गाठाचाय
तो " स्टार " मला गाठाचाय
No matter how place,no matter how far,
To fight for the right,without questions without pause
To be willing to march into hell for heavenly cause.
To fight for the right,without questions without pause
To be willing to march into hell for heavenly cause.
मला " सत्यासाठी " झगडाचय सर्घष कराचाय..
कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही थांबा घ्यायचा नाही..
माझी नर्कात जायची सुद्धा तयारी आहे पण त्याला कारण " स्वर्गीय " असल पाहिजे.....!
कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही थांबा घ्यायचा नाही..
माझी नर्कात जायची सुद्धा तयारी आहे पण त्याला कारण " स्वर्गीय " असल पाहिजे.....!
No comments:
Post a Comment