मिल्खा सिंग यांचे चौथे येणे किंवा काही शतांश सेकंदाने हुकलेले पी.टी. उषाचे पदक यांच्याच आठवणी वारंवार, प्रत्येक ऑलिम्पिक आधी उगाळल्या जातात. एकेकाळी क्रिकेट किंवा व्हॉलीबॉल खेळाकडे आकर्षित होऊ शकणार्या नीरज चोप्राच्या गुणवत्तेला लष्कराने ऑलिम्पिक सुवर्ण पदकापर्यंत पोहोचण्याइतपत सक्षम केले. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात एथलेटिक्स खेळातले हे पहिले पदक तेही सुवर्ण पदक. नीरज बद्दल बोलायचे तेवढे कमीच, प्रशंसा शब्दात मावेना पण आज मला तुमचं लक्ष एका विशिष्ठ पैलू कडे वेधून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ऑलिम्पिक मधून प्रेरणा घेऊ आणि आपले, आपल्या मुलांचे किंवा आप्तांचे भविष्य उज्ज्वल बनवण्याच्या मार्गी लागू.
Emerging India soul purpose is to awake people who blindly believe in superstitious artifacts in order to change the Indian people psychology.
Sunday, August 8, 2021
ऑलिम्पिक मधून आपल्या फायद्याची गोष्ट
मिल्खा सिंग यांचे चौथे येणे किंवा काही शतांश सेकंदाने हुकलेले पी.टी. उषाचे पदक यांच्याच आठवणी वारंवार, प्रत्येक ऑलिम्पिक आधी उगाळल्या जातात. एकेकाळी क्रिकेट किंवा व्हॉलीबॉल खेळाकडे आकर्षित होऊ शकणार्या नीरज चोप्राच्या गुणवत्तेला लष्कराने ऑलिम्पिक सुवर्ण पदकापर्यंत पोहोचण्याइतपत सक्षम केले. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात एथलेटिक्स खेळातले हे पहिले पदक तेही सुवर्ण पदक. नीरज बद्दल बोलायचे तेवढे कमीच, प्रशंसा शब्दात मावेना पण आज मला तुमचं लक्ष एका विशिष्ठ पैलू कडे वेधून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ऑलिम्पिक मधून प्रेरणा घेऊ आणि आपले, आपल्या मुलांचे किंवा आप्तांचे भविष्य उज्ज्वल बनवण्याच्या मार्गी लागू.
Subscribe to:
Posts (Atom)