Saturday, May 25, 2019

लोकसभा निवडणूक २०१९ निमित्त! Specific to Maharashtra


नुकताच २३ मे २०१९ रोजी लोकसभेचा निकाल लागला. भारतीय जनता पार्टीला जनतेनं बहुमताने निवडून दिले. ज्यां ज्या उमेदवारांचा विजय झाला त्यांना सर्वांना अभिनंदन.